Having a strong vision of giving true health and wealth solutions to the common people.
Take 1 capsule in the morning and 1 capsule in the evening before breakfast or meals.
1-1 कैप्सूल सुबह और शाम खाने से पहले लें।
लेडीज केअर कॅप्सूल व बेरी कॅप्सूल हे आयुर्वेदिक हर्बल सप्लिमेंट्स आहेत, जे महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित विविध समस्या सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत.
शतावरी, अश्वगंधा, अशोका, जेष्टमध, मंजिष्ठा, सफेद मुसळी, अनंतमुळ, गोजी बेरी, दारु हेल्दी, जव, ग्रीन टी
सकाळ व संध्याकाळ १ - १ कॅप्सूल नाश्ता किंवा जेवणाअगोदर घेणे.