Having a strong vision of giving true health and wealth solutions to the common people.
It leads to many lifestyle diseases such as diabetes, heart problems, and hypertension. Increased fat can disturb internal body balance and weaken immunity. “Fit 2 Fit” is an Ayurvedic health supplement developed to support healthy fat metabolism and weight management.
It leads to many lifestyle diseases such as diabetes, heart problems, and hypertension. Increased fat can disturb internal body balance and weaken immunity. “Fit 2 Fit” is an Ayurvedic health supplement developed to support healthy fat metabolism and weight management.
लोगों के लिए मोटापा आज की सबसे बड़ी समस्या बन गई है। यह समस्या गलत खानपान की आदतों और बैठकर रहने वाली जीवनशैली के कारण और भी बढ़ गई है। बढ़ा हुआ वजन न सिर्फ आपकी सुंदरता को कम करता है, बल्कि यह स्वास्थ्य के लिए भी नुकसानदायक होता है। मोटापे से डायबिटीज, हाई ब्लड प्रेशर और कैंसर जैसे गंभीर रोगों का खतरा भी बढ़ जाता है।
वजन कम करने के लिए लोग डाइटिंग और एक्सरसाइज करते हैं, लेकिन हर किसी को यह रोज़ करना संभव नहीं होता। ऐसे में एक आयुर्वेदिक उपाय – Fit 2 Fit पाउडर – वजन घटाने में मदद कर सकता है।
जवस, अजवाइन, जीरा, सौंफ, करी पत्ता, दालचीनी, तेजपत्ता
सुबह 1 पाउच और शाम 1 पाउच खाली पेट
200 मिली पानी में उबालकर जब पानी 100 मिली रह जाए तब सेवन करें
लठ्ठपणा ही सध्याची सर्वात मोठी समस्या बनली आहे. लठ्ठपणाची समस्या अनेक कारणांमुळे उद्भवते. मुख्य म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैलीमुळे ही समस्या आणखी वाढली आहे. वाढलेलं वजन तुमचे सौंदर्य तर बिघडवतेच यासह आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरत आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कर्करोग यासह जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो.
वजन कमी करण्यासाठी लोकं डायटिंग व व्यायाम करतात. वजन कमी करण्यासाठी योग्य व संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकांना व्यायाम व संतुलित आहाराचे सेवन करणे जमत नाही. यासाठी एक आयुर्वेदिक उपाय आपल्याला मदत करेल.
जवस, ओवा, जिरे, बडीशेप, कढीपत्ता, दालचिनी, तमालपत्र.
१ पुडी सकाळी व १ पुडी संध्याकाळी रिकाम्यापोटी, २०० मिली पाण्यामध्ये उकळुन ते १०० मिली झाल्यावर घेणे.
कोलेस्ट्रॉल व फॅट वाढवणारे पदार्थ कमी खाणे.
पिझ्झा, बर्गर, चीज, बटर, राईस, बेकरी आयटम्स व पित्तजन्य पदार्थ टाळावे.